आरोग्य शिबीराचे आयोजन दिवगत भरत खरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त

 अंबरनाथ दि. १३ प्रतिनिधी :- मगिल वर्षी उल्हासनगर येथील पत्रकारसमाजसेवक, स्वर्गीय भरत खरे यांचा महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे रस्ते अपघातात यू झाला! त्या गंभीर घटनेला येत्या १५ फेब्रुवारी ला पहिले पुण्यस्मरण असून, सदर दिवंगत भरत खरे यांना स्थानिक मनपा च्या वतिने येण वेळी देणारे ५ लाखाचा सरकारी निधी अडवला गेला. या मुळे एका समाजसेवक, रूग्णसेवकाची आतापर्यंत प्रशासकीय स्तरावर विटंबनाच झाली आहे. त्यामुळे सदर ज्वलंत विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक जाणिवेतून सेवा करणाऱ्यांना सदर मार्मिक विषयी आपल्या शहरातील जेष्ठ पत्रकार, शिवसैनिकलेखक, समाजसेवक दिलीप मालवणकर साहेब यांनी प्रथम पुढाकार घेऊन निराधार भरत खरे कटंबियांना योग्य व यथोचित आर्थिक योगदान दिली जावे यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्याच्या ह्या प्रयत्नांमुळे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या जवळपास २५ नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे पूर्ण वेतन देण्याचे मान्य दे विद्यमान शिवसेना महापौर त्यांचे जेष्ठ सुपुत्र नगरसेवक- उपशहरप्रमुख अरूण आशाण याच्या विशेष प्रयत्नांनी सदर विषयी सहकार्य होत आहे. तसेच दिवंगत भरत खरे याच्या प्रथम पुण्यस्मरण दि. १५ फेब्रुवारी ला त्याच्या सन्मानार्थ भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या कुटुंबियांना सदर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संबंधित गौरव निधी प्रदान करण्यात येणार आहेकृपया यांची शहरातील पत्रकारसमाजसेवक, दक्ष नागरीकांनी घ्यावी! व सदर सामाजिक कार्यक्रमाला येणे करावे आवाहन आयोजक मालवणकर यांनी केले आहे.